मोहिनिराज मंदिर आणि लक्ष्मी मंदिर, Dnyaneshwar Mandir Road, Newasa, Maharashtra, India
NA
9:00AM-7:00PM
भगवान विष्णूच्या मोहिनी अवतराला समर्पित एकमेव मंदिर अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यात आहे. हे मंदिर मोहिनिराज मंदिर आणि लक्ष्मी मंदिर म्हणनू ओळखलं जातं. हे मंदिर अहिल्याबाई होळकर यांचे सरदार चंद्रचूड यांनी बांधले आहे.

