Chaitanya Agro Engineering

चैतन्य ॲग्रो इंजीनियरिंगची सुरुवात सन १९८४ रोजी ओतूर या छोट्याशा कृषिप्रधान गावातून झाली. चैतन्य ॲग्रो इंजिनियरिंग माध्यमातून सुरुवातीला नांगर, फणनी, ट्रॅक्टरचे अवजारे व शेती उपयुक्त अवजारांची निर्मिती व दुरूस्ती अशी कामे केली जात असत.

आज चैतन्य ॲग्रो इंजीनियरिंग यांच्या संशोधन विभागाच्या माध्यमातून मल्चिंग मशीन, कांदा बी लागवड यंत्र , मका पेरणी यंत्र अशा विविध अद्यावत अवजारांचे निर्मिती झाली आहे. चैतन्य ॲग्रो इंजीनियरिंग मध्ये आज तज्ञ इंजिनियर, कुशल कारागीर कार्यरत असून संशोधन करूनच दर्जेदार उत्पादने निर्मिती व विक्री सुरू आहे.

Related Listings

Sonu bag house

SONU BAG BAZAAR, Sarjepura city, Ahmednagar, Maharashtra, India

088050 85554

10.30 am - 9 pm

Beautiful collection of ladies purses and bags. All types of branded bags and sacks, School Bags, Travel Bags, Trolly Bags, Rain Coat.

Miracle stamping

Miracle stamping, MIDC Area, MIDC, Ahmednagar, Maharashtra, India

9921997028

10:00 am - 6:00 pm

Miracle Stamping Store – Manufacturer of mdf panels and jali, mild steel scrap & other products since 2021 in Ahmednagar, Maharashtra.