Overview
चैतन्य ॲग्रो इंजीनियरिंगची सुरुवात सन १९८४ रोजी ओतूर या छोट्याशा कृषिप्रधान गावातून झाली. चैतन्य ॲग्रो इंजिनियरिंग माध्यमातून सुरुवातीला नांगर, फणनी, ट्रॅक्टरचे अवजारे व शेती उपयुक्त अवजारांची निर्मिती व दुरूस्ती अशी कामे केली जात असत.
आज चैतन्य ॲग्रो इंजीनियरिंग यांच्या संशोधन विभागाच्या माध्यमातून मल्चिंग मशीन, कांदा बी लागवड यंत्र , मका पेरणी यंत्र अशा विविध अद्यावत अवजारांचे निर्मिती झाली आहे. चैतन्य ॲग्रो इंजीनियरिंग मध्ये आज तज्ञ इंजिनियर, कुशल कारागीर कार्यरत असून संशोधन करूनच दर्जेदार उत्पादने निर्मिती व विक्री सुरू आहे.
Map
Visited 207 times, 1 Visit today